Aadhar Link To Bank Account | घरबसल्या करा आधार कार्ड बँकेशी लिंक एकदम फ्री!

Aadhar Link To Bank Account

 या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे Aadhar Link To Bank Account करू शकता, आधार ला Bank Seeding करू शकता म्हणजेच DBT लिंक म्हणजेच Direct Benefit Transfer करू शकता, कोणत्याही योजनेचे जे काही पैसे येतात ते DBT ने येतात आणि त्यामुळे तुमच्या बँकेला DBT लिंक असणे गरजेचे आहे.

आधार कार्ड तुमचं बँकेला कसे DBT लिंक करायचं या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे पोस्ट नक्की शेवटपर्यंत पहा वेबसाईट वरती नवीन आला असाल तर Follow करून ठेवा.

तर चला मित्रांनो सर्वप्रथम npci.org.in या वेबसाईट वरती यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला त्यांचे ऑफिशियल पेज ओपन होईल.

Aadhar Link To Bank Of Maharashtra

लिंक करायची पद्धत :- 

1. इथे आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन आहे Consumer या Consumer ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

2. Consumer ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भरपूर ऑप्शन दिसतील यामध्ये शेवटचा ऑप्शन आहे Bharat Aadhaar Speeding Enabler (BASE) याच ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

3. ऑप्शन वरती आल्यानंतर आणखीन एक पेज ओपन जो इथे डाव्या साईडला दोन नंबरचा ऑप्शन आहे Aadhaar Speeding/Deseeding या दोन नंबरचे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

4. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर या बॉक्समध्ये टाकल्यानंतर Request For Seeding Aadhaar तर आपल्याला शेडिंग करायचा आहे म्हणजे आपला आधार कार्ड बँकेला लिंक करायचं तर सीडींग या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

5. सीडिंग ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर Select Your Bank आता तुमचं जे काही आधार कार्ड आहे कोणत्या बँकेला आता लिंक करायचे ती बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे, यामध्ये आता बँका ज्या आहेत त्या ऍड झालेले आहेत अगोदर खूप बँका कमी होत्या.

 आता यामध्ये भरपूर बँक आहे जसे की Stat Bank Of India ऍड झालेली आहे Bank Of Maharashtra ऍड झालेली आहे.

अशा भरपूर बँका आहेत जे तुमची बँक आहे त्यामध्ये तुम्ही शोधायचे आहे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचे डीबीटी करायचा आहे ती बँक इथे सिलेक्ट करा.

Online Aadhar Link To Bank Account

6. त्यानंतर Seeding Type विचारला आहे इथे तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन समजून घ्या

  • Fresh Seeding :- फ्रेश शेडिंग म्हणजे अगोदर कोणत्याच खात्याला लिंक नसेल तर तुम्ही फ्रेश शेडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
  • Same Bank With Another Account :- एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट असतील तर तो दुसरा ऑप्शन आहे.
  • Frome One Bank To Another Bank :- म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला लिंक करायचे अगोदर एका बँकेला लिंक असेल आता तुम्हाला नवीन बँकेला लिंक करायचे तर तिसरा ऑप्शन अशा पद्धतीने हे तीन ऑप्शन आहेत त्यानुसार तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करा.

 7. त्यानंतर खाली ही Account No. टाकायचा आहे ज्या बँकेला लिंक करतो आपण त्या बँकेचे त्या अकाउंट नंबर टाकायचा आणि Confirm Account नंबर वरती क्लिक करायचं.

Terms and Conditions  Accept करून खाली एक कॅपच्या कोड दिला आहे त्याला टाकून आपल्याला Submit करायचा आहे.

8. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर हे Terms And Condition येईल याला खाली स्क्रोल करायचे आणि Agree and Continue ऑप्शन वरती क्लिक करायचं.

9. जो नंबर ले लिंक असेल त्याच्या शेवटचे 4 नंबर तुम्हाला दिसतील आणि त्यावरती ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचे आणि इथे Continue करायचंय

10. Continue केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती Submit होणार आहे आणि आहे आता इथे Your Aadhaar Number Is Successfully Mapped. मेसेज आलाय की अगोदर जे तुमचं लिंक आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे ते दाखवले.

 आणि आता तुम्ही कोणत्या बँकेला लिंक करताय ते सुद्धा सांगितलं आहे म्हणजे हे बरोबर आहे तर अगोदर कुठल्या बँक आहेत ते दाखवते आणि आता कोणत्या बँकेत लिंक करताय ते दाखवते आता हे कन्फर्म करायचं.

 Your Reference Number कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली रिक्वेस्ट जी आहे ती सबमिट झालेली आहे जर इथे तुम्ही व्यवस्थित माहिती टाकली असेल व्यवस्थित निवडली असेल तर लगेच तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला इथं लिंक झालेले दाखवेल.

आधार कार्ड लिंक झाला आहे का नाही कसे चेक करावे?

How To Check Aadhar Link To Bank Account

 तर पुन्हा आपल्याला BASE म्हणजे Bharat Aadhaar Speeding Enabler वरती यायचं इथ आल्यानंतर तुम्हाला चार नंबरचा ऑप्शन आहे Aadhaar Mapped Status या चार नंबरचे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

आणि इथे आपला आधार नंबर टाकून आपण चेक करू शकतो की आपला आधार कार्ड हे बँकेला सीडिंग झालेला आहे का किंवा आपला आधार कार्ड हे बँकेला सीडिंग आहे का नाही ते सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता.

 तर आधार नंबर टाकून इथे सबमिट करा ओटीपी येईल जो आधार कार्ड ला नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी आलेला आहे तुम्हाला टाकायचा आहे आणि कन्फर्म करायचं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल तुमचा आधार कार्ड आता कोणत्या बँकेला लिंक आहे की नाही.

तर मित्रांनो वरील दिलेल्या सर्व stap follow करून तुम्ही सहजरीत्या घरी बसल्या Aadhaar Bank Account Seeding Online किंवा Aadhaar DBT Bank Link Online लिंक करू शकता.

 माहिती ही अतिशय महत्वपूर्ण असल्यामुळे आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितींसाठी किंवा योजनेसाठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला फोन करून ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या