Supreme Court Bharti 2025:
आता Supreme Court Bharti 2025 यांच्याकडून जाहिरात आलेली आहे यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025 यांच्या "Senior Court Assistant-cum-Senior, Junior Court Assistant-cum-Junior." या पदाचे रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
तर यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिनांक भरती करण्यात येणार आहे तर मुलाखतीचे तारीख 27 जून 2025 तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, आणि या संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल जेवण खाली तुम्हाला ज्याची लिंक देणार आहोत.
आता या Supreme Court Recruitment 2025 (Supreme Court Bharti 2025) मध्ये कशा पद्धतीचे निवड प्रक्रिया होणार आहे आणि कोण पात्र ठरणार आहे व त्याचबरोबर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या तिथे लागणार आहे ते सर्व माहिती आपण खाली पाहणारच आहोत तरी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाची सातवी दहावी बारावी असेल तर त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका.
Supreme Court Recruitment 2025 (Supreme Court Bharti 2025)
पदाचे नाव :- Senior Court Assistant-cum-Senior
- Junior Court Assistant-cum-Junior
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन
वेतन : -
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: B.E/B.Tech (Computer Science/ Information Technology) + 06 वर्षे अनुभव किंवा MCA/M.Sc (Computer Science)+ 06 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह B.Sc. (Computer Science)/BCA + 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: B.E/B.Tech (Computer Science/ Information Technology) किंवा B.Sc. (Computer Science)/BCA
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची शेवट तारीख : 27 जून 2025
तर मित्रांनो हे सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती एकदा नक्कीच चेक करायला विसरू नका आणि मगच अर्ज करा.
Online Apply : Click Here
Official Website : Click Here
तर माहिती ही अत्यंत महत्त्वाची असून तुमचा मित्र परिवारामध्ये कोणाची वरील दिलेली शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.
अश्याच नाव नवीन माहिती Update साठी आपल्या yojanavarta.in ला Follow करून ठेवा.
0 टिप्पण्या