NICL Bharti 2025|एकूण 266 रिक्त पदांवर होणार भरती

 

NICL Bharti 2025

NICL Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर NICL Requirement 2025 म्हणजेच National Insurance Company Limited-NICL Recruitment 2025. यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 266 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्या मध्ये, Doctor-MBBS, Legal, Finance, IT, Automobile Engineers, & Generalist) या पदांचा उल्लेख केला आहे 

व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या NICL Bharti 2025: National Insurance Company Limited-NICL Recruitment 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.

Eligibility Criteria For NICL Bharti 2025

एकूण पदे : 266

वेतन :- जाहिरात नुसार 

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत. 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 3 जुलै 2025.

Indian Law Society Pune (ILS Pune) Recruitment Board

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत. 

Educational Qualification : 

M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]

 आणि विशेष म्हणजे ही नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती 2025. यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

Official Website :- click here 

Online Apply :- click here 

 तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या