Mahavitaran Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Mahavitaran Bharti 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या मध्ये एकूण 300 रिक्त असलेले विविध पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, तर या जाहिरात मध्ये “Additional Executive Engineer, Deputy Executive Engineer, Senior Manager, Manager, Deputy Manager " या पदांचा उल्लेख केला आहे.
व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही महावितरण कंपनी यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.mahadiscom.in/ वर जाऊन पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भरती २०२५.
पदाचे नाव :- अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
एकूण पद :- ३००
अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट तारीख : ३१ जुलै २०२५.
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
📝 Education Qualification for BMC Recruitment 2025
Degree/ BE/ B.Tech in Electrical
Degree/ BE/ B.Tech in Civil
Degree/ BE/ B.Tech in Electrical
CA, CMA
CA, CMA, M.Com
CA, CMA, B.Com, M.Com, MBA
💵 Salary Details For Mahavitaran Bharti 2025
54,500/- ते 2,09,445 per month
✅ How to Apply Online Mahavitaran Bharti 2025
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2025 आहे.
📌 Important Links
Official Website :- click here
Online Apply :- click here
तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

0 टिप्पण्या