MahaTransco Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत या रिक्त पदांची होणार भरती.

 

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 : तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर MahaTransco (Maharashtra State Electricity Transmission Company अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तर या जाहिरात मध्ये “Chartered Accountants/ Cost Accountants” Firms for empanelment as Internal Auditor in MSETCL for FY 2025-26 to FY 2027-28”. या पदांचा उल्लेख केला आहे.

 व त्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत. किंवा ही सर्व माहिती तुम्ही MahaTransco (Maharashtra State Electricity Transmission Company यांच्या ऑफिशियल वेबसाईट https://www.mahatransco.in/ वर जाऊन पाहू शकतात.


महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी भरती २०२५.

पदाचे नाव :- चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट (अंतर्गत लेखापरीक्षक).

अर्ज करण्याची प्रक्रिया :- ऑफलाईन 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 09 जुलै 2025.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :   

मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट क्रमांक, सी-१९, ७ वा मजला, मानव संसाधन विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१.

आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.  


📝 Education Qualification 

  शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता.


How to Apply Online 

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०९ जुलै २०२५  आहे.


📌 Important Links 

Official Website :- click here 

Online Apply :- click here 


 तर ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या