AFS Nagpur Bharti 2025 अंतर्गत विविध पदांवर होणार भरती | Bharti 2025

 

AFS Nagpur Bharti 2025

 AFS Nagpur Bharti 2025 : आता वायुसेना नागपूर यांच्याकडून जाहिरात आलेली आहे यामध्ये AFS Nagpur Bharti 2025 यांच्या "PGT (Post Graduate Teacher), TGT (Trained Graduate Teacher), PRT (Primary Teacher), NTT (Nursery Trained Teacher), Clerk (लिपिक), Lab Attendant (प्रयोगशाळा सहाय्यक), Watchman (पुरुष)" या पदाचे रिक्त जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

तर यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने 16 जून 2025 तारखेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, आणि या संबंधित अनेक महत्त्वाची माहिती हे तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल जेवण खाली तुम्हाला ज्याची लिंक देणार आहोत. 

 आता या AFS Nagpur Bharti 2025 मध्ये कशा पद्धतीचे प्रत निवड प्रक्रिया होणार आहे आणि कोण पात्र ठरणार आहे व त्याचबरोबर महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्या तिथे लागणार आहे ते सर्व माहिती आपण खाली पाहणारच आहोत तरी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणाची सातवी दहावी बारावी असेल तर त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका. 

AFS Nagpur Bharti 2025 Detail Information 

पदाचे नाव : 

  • PGT (Post Graduate Teacher)
  • TGT (Trained Graduate Teacher)
  • PRT (Primary Teacher)
  • NTT (Nursery Trained Teacher)
  • Clerk (लिपिक)
  • Lab Attendant (प्रयोगशाळा सहाय्यक)
  • Watchman (पुरुष)

एकूण पद : 12

शैक्षणिक पात्रता

  1. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता वेगवेगळी आहे.
  2. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पदानुसार आवश्यक पात्रतेची खात्री करावी.
  3. शिक्षक पदांसाठी संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि B.Ed. सारखी व्यावसायिक पात्रता अनिवार्य असू शकते.
  4. लिपिक व लॅब अटेंडंटसाठी संगणक ज्ञान, अनुभव किंवा संबंधित क्षेत्रातील शिक्षण आवश्यक असू शकते.
  5. वॉचमनसाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : नागपूर 

अर्ज करण्याची शेवट तारीख : 16 जून 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

Air Force School, Vayusena Nagar, 

Nagpur – 440007

 तर मित्रांनो हे सर्व माहिती अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती एकदा नक्कीच चेक करायला विसरू नका आणि मगच अर्ज करा. 

Official Website : Click Here 

तर माहिती ही अत्यंत महत्त्वाची असून तुमचा मित्र परिवारामध्ये कोणाची वरील दिलेली शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा.

अश्याच नाव नवीन माहिती Update साठी आपल्या yojanavarta.in ला Follow करून ठेवा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या