UPSC CDS भरती 2025 | 453 जागेवर होणार भरती
तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर UPSC CDS Recruitment Notification 2025 म्हणजेच Union Public Service Commission च्या Combined Defence Services Examination(CDS) यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 453 रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे
या भरतीमध्ये Combined Defence Services Examination (I) 2025 [Including SSC Women (Non-Technical) Course] (CDSE (II) 2025). ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या UPSC CDS Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.
महत्त्वाची माहिती
एकूण पदे : 453
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2025.
लेखी परीक्षा : 14 सप्टेंबर 2025
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
पद नावे आणि संख्या :-
Indian Military Academy (IMA),Dehradu - 100
Indian Naval Academy, Ezhimala - 26
Air Force Academy, Hyderabad - 32
Officers’ Training Academy - 276
Officers’ Training Academy - 19
एकूण - 453
आता आता या पदासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे हे आपण खाली पाहणार आहोत.
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: पदवीधर.
पद क्र.5: पदवीधर.
आणि विशेष म्हणजे ही संघ लोक सेवा आयोग भरती २०२५ यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका.
महत्त्वाची माहिती:-
या वैमानिक विकास संस्था भरती चा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरला जाणार आहे
ऑनलाइन फॉर्म भरत असताना संपूर्ण माहिती ही बरोबर टाकावी
चुकीची माहिती भरल्यानंतर फॉर्म हा रद्द होऊ शकतो
ऑनलाइन कागदपत्रे सबमिट केलेले असेल तेच कागदपत्र आपल्याला तयार ठेवायचा आहे.
या संबंधित अतिरिक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता ज्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.
या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.
अधिक माहिती साठी यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही सर्व माहिती पाहू शकता.
अधिकृत वेबसाईट :- Click Here
Online Apply :- Click Here
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या