तुम्ही सुद्धा सरकारी नैकरी च्या शोधात आहात तर MESOC Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच Maharashtra Ex-serviceman Corporation Recruitment 2025 सर्वागातील एकुण रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरतीमध्ये लिपिक व वाहनचालक त्याच सोबत ईतर पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या MESOC Bharti 2025 Last Date काय असणार आहे पुढे पाहणार आहोत.
आणि विशेष म्हणजे ही महाराष्ट्र माझी सैनिक महामंडळ यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.
नोट:- अर्जदारांनी अर्ज करण्याच्या अगोदर मूळ जाहिरात पहावी सर्व खत्री करावी तसेच पात्रता पहावी, आणि पात्र असाल तर त्यानंतर अर्ज करावा.
MESCO Bharti 2025
पदाचे नाव | लिपिक, वाहनचालक व ईतर पदे |
---|---|
वयोमर्यादा | 58 वर्ष |
एकूण पदे | 011 |
अर्ज करण्याची शेवट तारीख | 21 एप्रिल 2025 |
नोकरी चे ठिकाण | महाराष्ट्र |
पद संख्या : - 11
शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पहावी.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवट तारीख : 21 एप्रिल 2025
Online Apply:- Click Here
या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव
तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.
आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.
0 टिप्पण्या