Maharashtra Vansevak Bharti 2025 | अंतर्गत 12,900 पेक्षा जास्त जागेवर होणार मेगा भरती

खुशखबर! खुशखबर! आता वनसेवक विभागात 12,900 पेक्षा जास्त जागेवर होणार मेगा भरती

 तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर Maharashtra Vansevak Bharti 2025 म्हणजेच महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यात एकूण 12,900 पेक्षा जास्त रिक्त असलेले जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे

या भरतीमध्ये Forest Servant म्हणजे वनसेवक ही पदे भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहे. व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या Maharashtra Vansevak Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.

आणि विशेष म्हणजे ही महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

नोट:- अर्जदारांनी अर्ज करण्याच्या अगोदर मूळ जाहिरात पहावी सर्व खत्री करावी तसेच पात्रता पहावी, आणि पात्र असाल तर त्यानंतर अर्ज करावा.

Maharashtra Vansevak Bharti 2025

शहरांची नावे व जागे

नागपूर 1852
ठाणे 1568
छत्रपती संभाजी नगर 1535
गडचिरोली 1423
कोल्हापूर 1286
अमरावती 1188
धुळे 931
चंद्रपूर 845

पुणे 811 नाशिक 888 यवतमाळ 665 एकूण 12,900+           

तर अशा पद्धतीने प्रत्येक शहराच्या ठिकाणी ही भरती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ही मेगा भरती असल्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायला विसरू नका. 

Maharashtra Vansevak Bharti 2025

अतिशय महत्त्वाची माहिती.

पदाचे नाव (Post Name) वनसेवक (Forest Servant)
एकूण पद संख्या (Total Vacancy) 12900+
मासिक वेतन 15,000 ते 47,600
शैक्षणिक पात्रता किमान 10 वी आणि कमाल 12 वी पास असला पाहिजे
अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे
अतिरिक्त माहिती साठी Offical Website ला भेट द्या.
 

महत्त्वाची माहिती:-

  1. या वनसेवक भरती चा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरला जाणार आहे
  2. ऑनलाइन फॉर्म भरत असताना संपूर्ण माहिती ही बरोबर टाकावी
  3. चुकीची माहिती भरल्यानंतर फॉर्म हा रद्द होऊ शकतो
  4. ऑनलाइन कागदपत्रे सबमिट केलेले असेल तेच कागदपत्र आपल्याला तयार ठेवायचा आहे.
  5. या संबंधित अतिरिक्त माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता ज्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देणार आहोत.
  6. या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.

अधिकृत वेबसाईट :- Click Here

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

    महत्त्वाची लिंक    

Website. :- click here

Join Telegram :- Join


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या