DRDO RAC Bharti 2025 | विविध पदांची भरती आजच करा अर्ज

 तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहात तर DRDO RAC Bharti 2025 च्या अंतर्गत म्हणजेच Defence Research and Development Organisation –Recruitment And Assessment Centre यांचा मार्फत आलेल्या जाहिरातीनुसार एकूण 21 रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

DRDO RAC Bharti 2025

 या भरतीमध्ये Scientist C, Scientist D, Scientist E, Scientist F ही पदे भरले जात आहेत त्यासाठी अर्ज मागवले जात आहेत, त्यासाठी कुठले कागदपत्र व त्यासाठी पात्र काय असणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या DRDO RAC Bharti 2025 Last Date काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहेत व यासाठी कुठले अट असणार आहे हे आपण, पुढे पाहणार आहोत.

आणि विशेष म्हणजे ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) भरती 2025. यांच्या द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 तुम्ही जर या जागेसाठी पात्र होत असाल तर नक्कीच हा अर्ज तुम्ही केला पाहिजे कारण ही एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असू शकते तर त्यासाठी माहिती पूर्ण वाचा.

नोट:- अर्जदारांनी अर्ज करण्याच्या अगोदर मूळ जाहिरात पहावी सर्व खत्री करावी तसेच पात्रता पहावी, आणि पात्र असाल तर त्यानंतर अर्ज करावा.

DRDO RAC Bharti 2025

पदाचे नाव वैज्ञानिक सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई, वैज्ञानिक एफ.
शैक्षणिक पात्रता First class Master’s Degree in Science/ Mathematics / Psychology or Bachelor’s Degree in Engineering/ Technology/ Metallurgy + 03 to 13 Years experience For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.
वयोमर्यादा 40 – 50 वर्ष.
वेतन 67,700/- ते 1,31,100/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट तारीख 9 मे 2025
मुलाखतीचे ठिकाण National Health Mission Cell, Health Department, Zilla Parishad, Nagpur
 

DRDO RAC Bharti 2025 Online Apply 

Online Apply:- Click Here 

या पदासाठी अर्ज करत असाल तर याच्या अधिकृत वेबसाईटवर ची माहिती ही पूर्ण पहावी आणि मगच अर्ज कराव.

तर मित्रांनो दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज करायला विसरू नका.

आणि अशाच सरकारी योजना किंवा सरकारी नोकरी संबंधित नवीन अपडेट माहितीसाठी आपल्या yojanavarta.in वेबसाईटला नक्कीच फॉलो करून ठेवा.

FAQ :-

1. DRDO RAC Bharti 2025 age limit 

40 To 50 Year

2. DRDO RAC Bharti 2025 date

Last dat is 9 may 2025



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या