तर आता महाराष्ट्र शासनाने पदवीधरांसाठी Chief Minister Fellowship 2025 अंतर्गत जागा भरण्यात येत आहे, परंतु यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे व महत्त्वाचे कागदपत्रे कुठले असणार आहे हे सर्व या माहिती आपण पुढे पाहणारच आहोत.
तर या Chief Minister Fellowship 2025 ची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सुरू केली होती, ज्याच्या माध्यमातून पदवीधरांना काम करण्याची संधी मिळणार आहे, ही पदवीधारकांसाठी अतिशय चांगली संधी असणार आहे चाचातून तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळू शकते व ते तुमच्या भविष्यात खूप फायद्याचे करू शकता.
नोट:- अर्ज करण्याच्या अगोदर या योजनेसंबंधी सर्व माहिती ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पहा याचे लिंक आम्ही तुम्हाला खाली देणार आहेत त्या नंतर करा.
Chief Minister Fellowship 2025 म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 संबंधीची माहिती.
पदाचे नाव
Chief Minister Fellowship 2025
वेतन
61,500/-
वयोमर्यादा
26 वर्ष
एकूण पदे
60
अर्ज करण्याची शेवट तारीख
05 मे 2025
नोकरी चे ठिकाण
महाराष्ट्र
या साठी शैक्षणिक पात्रता कुठली असणार आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे तर ते खाली पाहू.
शैक्षणिक पात्रता :-
1. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
2. संगणक ज्ञान
3. पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
Fee :- 500/-
यात जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करायला विसरू नका हे तुमच्या भविष्यात खूप महत्त्वाचे ठरू शकते, कारण ही योजना स्वात महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे.
याचे Certificate महत्त्वाचे आहे तर अर्ज करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन योजना, सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आपल्या या वेबसाईटला फॉलो करा.
0 टिप्पण्या