CBHFL Bharti 2025: सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती

           CBHFL Bharti 2025

 मित्रांनो आता CBHFL म्हणजेच स्टेट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये एकूण 212 जागेसाठी भरती होणार असल्याची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये विविध पद भरणे आहे त्यासाठी कुठले कागदपत्रे व अर्ज कसा करायचा आहे हे आपण खाली पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा CBHFL Bharti 2025 मध्ये तुम्हाला सुद्धा जॉब करायची असेल तर ही सर्वात चांगली संधी आहे.

नोट:- अर्ज भरण्याच्या अगोदर ही माहिती संपूर्ण वाचा आणि यासंबंधीत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी यांच्या ऑफिशियल पेज नक्की पहा.


CBHFL Bharti 2025 पद नाव

पद नाव पद संख्या
असिस्टंट जनरल मॅनेजर 15
मॅनेजर 02
सिनियर मॅनेजर 48
असिस्टंट मॅनेजर 02
सज्युनियर मॅनेजर 34
ऑफिसर 111
Total 212



Educational Qualification

पद क्र.1
(i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा CA/CS/ICWA/CFA/MBA (Finance)
(ii) 05/08/10 वर्षे अनुभव

पद क्र.2
(i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा MBA (Sale & Marketing)/LLB
(ii) 05/06/07 वर्षे अनुभव

पद क्र.3
LLB किंवा BE (Civil/Architecture/Town Planning)
(ii) 06 वर्षे अनुभव

पद क्र.4
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.5
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.6
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) 01 वर्ष अनुभव


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2025
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या जागेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.
Online अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे.

ऑनलाईन अर्ज :-       Apply Online   

अधिकृत वेबसाईट :-   Click Here   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या