आता 1200 रुपयात फिरा संपूर्ण महाराष्ट्र पण कसे जाणून घ्या|Mahamandal’s new scheme

Mahamandal’s new scheme

 आता फक्त 1200/- रुपये द्या आणि महाराष्ट्रभर कुठेही फिरा तर हो मित्रांनो Mahamandal’s new scheme म्हणजेच एसटी महामंडळ ( MSRTC ) चा अंतर्गत आता फक्त बाराशे रुपये भरून आपण कुठेही महाराष्ट्रभर फिरू शकतो.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (MSRTC) महाराष्ट्रामध्ये सण 1988 पासून प्रवासासाठी ‘कोठेही फिरा’ ही योजना राबवत आहे. म्हणून या योजनेतून प्रवाशांना प्रवास हा सोयीस्कर तसेच अगदी कमी खर्चामध्ये होतो.

महाराष्ट्रातील ज्या लोकांना रोज सतत प्रवास करावे लागते त्यांच्यासाठी हा योजना खूप महत्त्वाची आहे व अशाच लोकांचा फायदा व्हावा म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवली आहे व त्यासोबत काही नियम व अटी सुद्धा लावले आहेत तर ती माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा.

  IMPORTANT  

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म बाबत सर्व माहिती नक्की पाहा|Bandhkam Kamgar Yojana

12 वी पास महिलांना आता मिळणार सरकारी नोकरी ची संधी|Anganwadi Bharti 2025

SSC Recruitment 2025|12 वी पास आहात तर मिळणार चक्क सरकारी नोकरी.

‘कुठेही फिरा’ पास हे आहे काय?

 प्रवाशांची काळजी घेता ही योजना राबविण्यात आली आहे त्यामध्ये प्रवाशांना सतत तिकीट काढण्याची गरज नाही एकाच पाचच्या माध्यमातून ते महाराष्ट्रामध्ये प्रवास करू शकतात, त्यामुळे वेळही वाचतो आणि पैशाची ही बचत होते.

ठराविक वेळेसाठी हा पास घेतल्यास हवेत इतका वेळ आणि कोठेही प्रवास करता येतो,

तर इतके सोविस्कर असला तर याचे नेमके दर काय असणार आहेत असा प्रश्न तुम्हाला पडणारच तर आपण आता खाली पाहू की या योजनेमध्ये दर कशा पद्धतीचा ठेवला आहे.

‘कुठेही फिरा’ पास चे दर (किंमत)

साधारण बसचे तिकीट ₹700

निमआराम बससाठी ₹900 आणि आराम बस / शिवनेरीसाठी ₹1,200 आहे.

आराम व निमआराम दोन्ही प्रकारच्या बसेससाठी ₹1,500, तर सर्व बसेससाठी ₹2,000 दर आहे.

वयस्कर लोकांसाठी 7 दिवसांचा पास साधारण बससाठी ₹1,200, निमआराम बससाठी ₹1,500 आणि आराम बस / शिवनेरीसाठी ₹2,000 मध्ये उपलब्ध आहे.

आराम + निमआरामचा पास ₹2,500 तर सर्व बसेससाठी ₹3,500 मध्ये मिळेल.

यामध्ये कॉलेजला येण्या जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फायदा व्हावा याकरिता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगळी ऑफर आणली आहे.

तर विद्यार्थ्यांना 25% आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 30% सवलत दिली जाते. परंतु विद्यार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना यासाठी विद्यार्थी ओळखपत्र किंवा वयाचा पुरावा द्यावा लागेल.

‘कुठेही फिरा’ चा पास कसा काढायचा?

 एसटी बसचे पास काढण्यासाठी तुमच्याजवळ बस स्टॅन्ड ला भेट द्यायचा आहे, व त्या ठिकाणी पास काउंटर असते तिथे जाऊन भेट द्यायचे आणि त्यांना आपली पूर्ण माहिती द्यायची आहे. आता त्यासोबत आपल्याला काही कागदपत्रे सुद्धा घेऊन जायचे आहेत ते कोणते ते आपण खाली पाहू.

महत्त्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व अन्य सरकारमान्य कागदपत्रे

आता हे सर्व जमा केल्यानंतर ना पाचचा शुल्क हा पासच्या प्रकारानुसार भरावा.

Online पास सुविधा

 या कुठेही फिरा योजनेचा जो पास आहे तो आपण ऑनलाइन सुद्धा काढू शकतो त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पोर्टल सुद्धा काढले आहेत तरी ही खाली जी लिंक आहे या लिंक वरती क्लिक करून तुम्ही पास मिळवू शकता पास ऑनलाइन मिळवण्यासाठी ह्या www.msrtc.gov.in लिंक ला क्लिक करा.

 निष्कर्ष

तर महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या व तसेच सतत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना राबवली आहे तर सर्वांना फायदा घेण्यासाठी याचा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे.

 तर या महाराष्ट्र परिवहन मंडळ याचा सर्वांनीच फायदा घ्यावा व गरजू लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी.

व अशाच नवनवीन सरकारी योजना संबंधित माहिती व नवरी माहिती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी या yojanavarta.in या वेबसाईटला फॉलो करून ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या