Shikshak Bharti 2025| विद्या विकास माध्यमिक विद्यालय, लातूर शिक्षक भरती लगेच करा अर्ज.

 Shikshak Bharti 2025 : का तुम्ही पण एक चांगल्या नोकरीच्या शोधात आहात तर श्री. ज्ञानसंपदा शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर द्वारा संचालित विद्या विकास माध्यमिक विद्यालय श्रीनगर, लातूर या संस्थेमध्ये शिक्षकाच्या रिक्त जागा भरण्यासाठी (Shikshak Bharti 2025) अर्ज मागविले जातात आहेत.

Vidya Vikas madhyamik Vidyalay 

  IMPORTANT  

 लातूर मधील ही एक नामांकित संस्था असून या ठिकाणी काम केल्याचा तुम्हाला तुमच्या भविष्यात खूप फायदा होईल, तर खालील माहिती पूर्ण वाचा आणि या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करा.

ही माहिती नक्की पहा.

Shikshak Bharti 2025

तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे तुम्ही तुमच्या अश्या मित्रांना शेअर करू शकता ज्यांना कामाची गरज आहे, किंवा तुम्ही पात्र असाल तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता.

 तर अशाच नवनवीन Sarkari Yojana व नोकरी संबंधित माहितीकरिता आपल्या yojanavarta.blogspot.com या वेबसाईटला नक्की फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या